डाळीच्या भाववाढीला महागाईचा फटका
मुंबई : डाळींचे भाव आता गगनाला भिडण्यास सुरुवात झालेली आहे. जानेवारीपर्यंत मार्केटमध्ये डाळीचे भाव असेच चढे राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सध्या तुरडाळीचे भाव ११० रुपये किलो इथपर्यंत पोहोचले आहेत. घाऊक बाजारात डाळीचे भाव थेट ९ हजार ५००…