संत्रा पिकावरील डिंक्या ,पायकुज व मुळकुज रोगाचे व्यवस्थापन
शेतकरी बंधूंनो आपण संत्रा पिकावरील डिंक्या तसेच पायकुज व मुळकुज या रोगाविषयी माहिती जाणून घेणार आहोत.डिंक्या : डिंक्या हा बुरशीजन्य रोग असून या रोगात झाडाच्या सालीतून डिंकासारखा पदार्थ ओघळताना दिसतो. झाडाच्या सालीचा रंग लालसर होऊन…