क्लोरीनच्या कार्य बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या…
सर्वसाधारपणे जमिनीमध्ये पिकांना लागणारी क्लोरीनची कमतरता व्यापक प्रमाणावर दिसत नाही. मात्र नारळ आणि पाम ऑइल पिकांना क्लोरिनची गरज भासते. क्लोराइडयुक्त खतांच्या वापरातून त्याची पूर्तता करता येते.वनस्पतीतील कार्य -
प्रकाश…