पिकातील गंधक कमतरतेची लक्षणे एकदा जाणून घ्या…
पिकातील गंधक कमतरतेची लक्षणे एकदा जाणून घ्या... केळी
1) केळीची नवीन पाने गोलाकार न होता पिवळसर पांढरी होतात.
2) झाडांची वाढ खुंटते व लहान फळे तयार होतात व पाने पिवळी पडतात. वांगी
1) गंधकाची कमतरता असल्यामुळे झाडांची अपरिपक्व…