खानदेशात केळीच्या दरात क्विंटलमागे ३० रुपयांची सुधारणा
खानदेशात केळीची मागणी कायम असल्याने दरात क्विंटलमागे ३० रुपयांची सुधारणा झाली आहे. किमान ७९०, तर कमाल ११९ रुपये प्रतिक्विंटलचे दर केळीला मिळत आहेत.केळीचे दर रावेर, चोपडा येथील बाजार समिती जाहीर करीत आहे. रावेर बाजार समितीतर्फे कांदेबाग…