मार्केटिंग फेडरेशनच्या ६१ धान खरेदी केंद्रावरुन ३५ कोटी ३७ लाख रुपयांची धान खरेदी
दिवाळीनंतर धान खरेदी केंद्रावरील धानाची आवक वाढली आहे. गेल्या काही दिवसांच्या कालावधीत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या ६१ धान खरेदी केंद्रावरुन ३५ कोटी ३७ लाख रुपयांची धान खरेदी करण्यात आली आहे अशी माहिती देण्यात आली आहे. मात्र पूर्ण धान…