बंद केलेली मका खरेदी सुरू, ३१ जानेवारीपर्यंत सुरु राहणार खरेदी
शासनाने बंद केलेली मका खरेदी आता परत एकदा सुरू करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यात सुमारे पन्नास हजार क्विंटल मका खरेदी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे . जिल्ह्यातील कर्जत, जामखेड, श्रीगोंद्यासह जिल्ह्याच्या अन्य भागात मक्याची खरेदी…