Browsing Tag

हवामान

जाणून घ्या भेंडी लागवड व व्यवस्थापन तंत्रज्ञान…

भेंडी हे एक उत्तम फळभाजी पीक आहे.भेंडीच्या फळात कॅल्शिअम व आयोडीन हि मूलद्रव्य आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात आढळून येतात. महाराष्ट्रात भेंडी या पिकाखाली ८१९० व्हेक्टर क्षेत्र लागवडी खाली आहे.भेंडीचे पीक हे वर्षभर घेतले जाते. हवामान-…

खरबुज लागवड बद्दल आधुनिक माहिती

खरबुज हे सर्व थरातील लोकांच्या पसंतीस उतरलेले वेलवर्गीय फळपीक असून वर्षभर जरी मागणी असली तरी उन्हाळ्यामध्ये मागणी मोठ्या प्रमाणात असते. कमी खर्चात, कमी पाण्यावर व ७० ते ९० दिवसांमध्येच येणारे मधुर, गोड, स्वादिष्ट अशा या वेलवर्गीय फळपिकाची…

सागवृक्ष लागवड व संवर्धन माहिती

साग झाडाची लागवड दोन पद्धतीने करता येते. १)सागजडी लावून २)पिशवीत रोपांची लागवड करूनसागजडी लावून लागवड करताना रोपवाटिकेतून रोपे काढून सागजडी तयार केल्यानंतर शक्‍यतो लगेच लागवड करावी. जडी तयार केल्यापासून ८ ते १० दिवसांतच लावावी. सागाची…

पुढचे तीन दिवस ‘या’ जिल्ह्यात गाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अशात आता विदर्भातही हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात आणखी तीन दिवस गारपिटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान होण्याची शक्यता…

गोंदिया जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी

गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.अवकाळी पावसाचा जिल्ह्यातील हरभऱ्यासह इतर रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असल्याचे बोलले जात आहे. तर धान खरेदी केंद्रावरील धान मोठ्या प्रमाणात उघड्यावर पडून असल्यामुळे अवकाळी पावसामुळे धान…

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

कढीपत्याचे शास्त्रीय नाव ‘मुर्रया कोइनिगी’ आहे ही अत्यंत काटक, बहुवर्षांयु, ८ ते १० फुटांपर्यंत वाढणारी वनस्पती आहे. या वनस्पतीला ‘गोड निंब’ म्हणूनही ओळखले जाते. याची पाने देठाला समोरासमोर येतात. त्यांना विशिष्ट सुवास असतो. हिवाळ्यात पानगळ…

पेरू लागवड पद्धत

हवामान-पेरूची लागवड प्रामुख्याने उष्ण व समशीतोष्ण कटिबांधाच्या प्रदेशामध्ये केली जाते. कमाल व किमान उष्ण तापमानात फरक असलेल्या कोरड्या व उष्ण हवामानाच्या प्रदेशामध्ये पेरूचे उत्पादन चांगले येते. जास्त उष्णतामान असलेल्या प्रदेशापेक्षा…

गुलाब लागवड पद्धत

भारताप्रमाणे जागतिक बाजारपेठेत गुलाबाचा प्रथम क्रमांक लागतो. दरवर्षी गुलाबाचे उत्पादन वाढतच आहे. विकसनशील देशात गुलाबाची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. पूर्व आफ्रिकेच्या अनुकूल हवामानामुळे तेथे अत्युच्च प्रतीच्या गुलाबाची निर्मिती होते.…

पुणे ठरले सर्वात थंड शहर, पुढील दोन – तीन दिवस तापमानातील घट कायम राहणार

उत्तरेकडून येणाऱ्या गर वाऱ्याचा जाेर वाढल्याने महाराष्ट्रातील अनेक भागात तापमानाचा पारा घसरला असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून पहायला मिळत आहे. देशातील हवामानातील बदलाचा परिणाम हा सर्व्यात आधी  पुण्यात दिसून येतो.राज्यातील सर्वांत…

स्टीव्हिया लागवड शेतकर्‍यांसाठी एक फायदेशीर व्यवसाय

स्टीव्हिया साखरेसारखी गोड आहे पण त्यामध्ये कमी कॅलरी आहेत, म्हणूनच शुगरच्या रूग्णांसाठी हा एक रामबाण उपाय आहे. औषधी गुणधर्मांमुळे, स्टीव्हिया लागवड ही शेतकर्‍यांसाठी फायदेशीर व्यवसाय ठरत आहे. खरं तर आजकाल औषधी पिकांच्या लागवडीकडे देशातील…