शेतात औषध फवारणीचे नियम काय ? एकदा नक्की वाचा तुम्हला देखील होणार यांचा फायदा
1) मोकळ्या जमिनीवर तणनाशक फवारणी साठी एकरी 15 पंप लागतात .म्हणजे 225 लिटर पाणी लागते.2)उभ्या पिकात फवारणी साठी प्रति एकर 200 लिटर पाणी लागते म्हणजे 13 पंप लागतात.. (कोणत्याही तणनाशकाचा उत्तम रिझल्ट मिळण्यासाठी उभ्या पिकात औषध मारताना…