Browsing Tag

रोग नियंत्रण

वांगी किड व रोग नियंत्रणासाठी उपाय

वांग्यातील लाल कोळी नियंत्रणासाठी उपाय●५ टक्के निंबोळी पावडर अर्काची फवारणी नियंत्रीत करावी●२० ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे माती परीक्षणानुसार खते द्यावीत.फळ पोखरणारी अळी नियंत्रणासाठीया…

उन्हाळी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान 

पिकाची माहितीउन्हाळी सोयाबीन हे महत्वाचे तेलबिया पिक म्हणून सर्वत्र घेतले जाते. तसेच हे कडधान्य म्हणून आणि प्रक्रिया करून देखील वापरले जाते. कमी खर्चात जास्तीतजास्त उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ…

बोर लागवड पद्धत

जमीनहलकी ते मध्यमजाती-उमराण, कडाका, चुहारा, मेहरुणलागवडीचे अंतर –६.० X ६.० मीटरअभिवृद्धी –डोळे भरणेखते –शेणखत ५० किलो प्रति झाडास छाटणीनंतर द्यावे. २५० ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम स्फुरद व ५० ग्रॅमपालाश…