काकडी पीक व्यवस्थापन
वेलवर्गीय फळांमध्ये काकडीला अनन्यसाधारण महत्त्व असून, वाढणार्या उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी दुपारच्या कडक उन्हामुळे लागणारी तहान भागविण्यासाठी एस.टी. स्टँडवरती पुष्कळ लोक (प्रवासी) काकडी खाताना दिसतात. उच्च व मध्यमवर्गीय लोकांमध्ये काकडीचा…