पपई पिकावरील रिंग स्पॉट व्हायरस किंवा पपई मोझॅक रोग म्हणजे काय ? जाणून घ्या
पपईवरील रिंग स्पॉट व्हायरस हा विषाणूजन्य रोग आहे. या रोगामुळे पपईचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते.महाराष्ट्रात हा रोग मोठ्या प्रमाणावर पपई वर आढळून येतो. सर्वप्रथम या रोगाची लक्षणे समजून घेऊ.या रोगात पानावर पिवळसर चट्टे पडतात शिरा…