साठ हजार जनावरांना ‘लंम्पी’चा प्रादुर्भाव
नांदेडमध्ये गेल्या काही महिन्यापासून गाय आणि म्हैस अश्या जनावरांना ‘लंम्पी' या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून आला. सोळा तालुक्यांतील एक हजार २३२ गावांत ५९ हजार ५७५ जनावरांना या आजाराचा प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर लसीकरण करण्यात…