रुटस्टॉक बागेची छाटणी कशी करावी?
1. छाटणी काडीच्या पक्वतेनुसार आणि डोळे तपासणी अहवालानुसार करावी. छाटणी करावयाच्या काडीचे निरीक्षण केल्यास काडीच्या तळापासून दोन डोळ्यांतील अंतर वाढत जाऊन ७ ८ किंवा ९ व्या डोळ्यावर कमी होते. असे आखूड पेर सोडून पुढच्या पेरावर छाटणी करावी.…