चुनखडीयुक्त जमिनीमध्ये पिकांच्या अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन
चुनखडीयुक्त जमिनीमध्ये नत्राचे व्यवस्थापन१. चुनखडीयुक्त जमिनी अल्कलीधर्मी असल्यामुळे नत्राचे रूपांतर होण्याच्या गतीवर अनिष्ट परिणाम होतो. जमिनीतील नायट्रोसोमोनस, नायट्रोबॅक्टरसारखे जिवाणू नत्राचे अमोनिया स्वरूपामध्ये रूपांतर करतात.…