नैसर्गिकरित्या करूयात पीकामधील कीड नियंत्रण
आज आपण पक्षी थांबे याबद्दल सांगणार आहोत तत्पुर्वी जमिनीच्या सुपिकतेवर बोलायचं झालं तर आज
रासायनिक खतांचा प्रमाणाच्या बाहेर वापर वाढला आहे त्यामुळे जमिनीची सुदृढता आपल्या हाताने घालवली आहे. आपल्या आजोबांच्या काळात जमिनीमध्ये थोडे जरी उकरून…