चारा खातांना गाईच्या पोटात प्लास्टिक गेलं तर ते काढण्यासाठी करा ‘हा’ उपाय
पोट न फाडता गाईच्या पोटातील प्लास्टिक काढण्याचा जालीम उपाय शोधला आहे डॉ. कैलाश मोडे यांनी.हे जयपूरमधे नगर निगम कार्यालयात पशुपालन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. चला तर जाणून घेऊया जर चारा खातांना चुकून गाईच्या पोटात प्लास्टिक गेलं तर ते…