तुम्हाला माहित आहे गायीच्या आणि म्हशीच्या दुधामध्ये काय फरक आहे ? कोणचे दूध आरोग्यासाठी फायदेशीर…
दूध हे बर्याच पोषक तत्वांचे भांडार आहे आणि भारतात दूध एक महत्त्वाचा भाग मानला जातो. दुधात आढळणारे तत्वे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, म्हणून प्रत्येकाने दूध पिण्यावर भर ड्यला हवा. बरं, गाय आणि म्हशीशिवाय शेळी, उंट आणि मेंढीचे दूधही अनेक जागी…