नागपूरमध्ये उन्हाचा तडाखा हळूहळू वाढायला सुरवात
नागपूरमध्ये उन्हाचा तडाखा हळूहळू वाढायला लागला आहे. सर्व जिल्ह्यात तापमानात काहीअंशी चढ-उतार हाेत. असे असले तरी पारा सामान्यापेक्षा ३ ते ५ अंशाने अधिकच आहे. दिवसा कडक उन्हाचे चटके बसत आहेत, तर रात्री मात्र नागपूरकरांना हलकी थंडी जाणवत आहे.…