Browsing Tag

चंद्रपूर

‘या’ दिवशी विदर्भात पावसाचा इशारा, विजांसह पावसाची शक्यता

येत्या गुरुवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर १७ मार्चला काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी तर १८ तारखेला जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.नागपूरसह वर्धा, गोंदिया, अमरावती आणि अकोला जिल्ह्यात १७ मार्चला…

विदर्भातील वातावरणात आर्द्रता मोठ्या प्रमाणावर घटली

हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर वातावरण कोरडे होण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातील सरासरी तापमान ३८ ते ३८.८ अंशाच्या जवळपास जाणार अशी माहित देण्यात आली आहे.दरम्यान गेल्या २४ तासात चंद्रपूर…

महाराष्ट्रातील अनेक भागात थंडी कायम

उत्तर भारतातील वातावरणात सतत बदल होत असल्यामुळे त्याचा थेट परिणाम थंडीवर होत आहे. त्यामुळे  राज्यात अजूनही थंडी कायम आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत थंडीत काही अंशी चढ-उतार होतील अशी माहित देण्यात आली आहे. गेल्या २४ तासतात निफाड येथे…

पूर्व विदर्भातील ‘या’ भागात पाऊस पडण्याची शक्यता

मराठवाडा ते बिहार या दरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. पुढील दोन ते तीन दिवस मराठवाडा व विदर्भातील अनेक भागांच्या वातावरणात बदल होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पूर्व विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर व वर्धा…

जेव्हा मुख्यमंत्री आपला ताफा अचानक थांबवून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात घोडाझरी कालवा पाहणी करून निघालेल्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपला ताफा थांबवत शेतकरी-प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे गाडी…

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा पारा आणखी घसरला

गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतातील लडाख आणि जम्मू- काश्मीर  परिसरांत हिमवृष्टी होत आहे. यामुळे उत्तर भारतातील काही राज्यांत थंडीची लाट आणखी आली आहे. या लाटेचे प्रवाह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या दिशेने वाहत आहे. यामुळे…