पुढील चार ते पाच दिवस थंडी कायम राहणार
राज्यात असलेले कोरडे वातावरण आणि उत्तर भारतात असलेली थंडीची लाट यामुळे वातावरणात चांगलाच गारठा वाढला आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून थंडीचा पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली आहे. पुढील चार ते पाच दिवस थंडी कायम राहणार असल्याचं सांगितलं जात…