आंध्र प्रदेशातील टोमॅटोच्या शेतकर्यांचे 2020 मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान
आंध्र प्रदेशातील टोमॅटोच्या शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. टोमॅटोचे घाऊक दर येथे अचानक कमी झाले आहेत, त्यामुळे बाजारपेठेतील संतुलन बिघडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रायलासीमा प्रदेशात टोमॅटोचे घाऊक दर 30 ते 70 पैसे प्रतिकिलो…