गायींना होणारे आजार व त्यावरील घरगुती उपचार
१ ली पाणी + १ तंबाखु पुडी एकत्र उकळवून गाळुन घेणे व १५ ली पाण्यात मीसळुन गोठा जनावरे व परीसर ह्यावर फवारणे गोचीड गोमाशा ऊवा जूवा पिसवा त्वचा रोग ह्यावर दिर्घकाळ उपचार मिळतो.जखम होउन अळी पडणे-
पोटॅशिअम परमॅग्नेट ने जखम धुणे, नखाने खरडुन…