जिवामृत म्हणजे काय? जिवामृत कसे द्यावे? जिवामृताचे फवारणीचा परिणाम
जिवामृत हे खत नसून अनंत कोटी उपयुक्त सुक्ष्म जिवाणूंचे सर्वोत्तम विरजन आहे.तसेच सर्वोत्तम बुरशिनाशक सर्वोत्तम विषाणू नाशक तूरोधक व सर्वोत्तम संजिवक आहे. फक्त एक वेळ वापरून पिकांचं निरीक्षण करा.जिवामृत कसे तयार करावे?
200…