नोकरीच्या मागे न लागत ‘या’ शेतकऱ्याने निवडला शेतीचा पर्याय, केली पिवळ्या रंगाच्या…
कलिंगड हे एक मोठे, हिरव्या रंगाचे, लाल पाणीदार गोड गर असणारे फळ आहे. या वनस्पतीला संस्कृतमध्ये काालिन्द असे नाव आहे. हे फळ उन्हाळ्यात मिळते.एके काळी कलिंगडे बहुधा एप्रिल, मे महिन्यातच फळबाजारात किंवा हातगाडीवर मिळत असत. मात्र पुढेपुढे…