‘हे’ आजार असलेल्या लोकांनी चुकूनही फुलकोबी खाऊ नये अन्यथा….
डॉक्टरांपासून ते डायटिशियनपर्यंत सर्व हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला देतात. हिरव्या भाज्यांमध्ये शरीरासाठी फायदेशीर जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि इतर अनेक पोषक घटक असतात. अशा हिरव्या भाज्यांपैकी एक फुलकोबी आहे जी बहुतेक घरात बनविली जाते.…