जाणून घ्या गुलाब लागवड पद्धत
प्रस्तावनाभारताप्रमाणे जागतिक बाजारपेठेत गुलाबाचा प्रथम क्रमांक लागतो. दरवर्षी गुलाबाचे उत्पादन वाढतच आहे. विकसनशील देशात गुलाबाची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. पूर्व आफ्रिकेच्या अनुकूल हवामानामुळे तेथे अत्युच्च प्रतीच्या गुलाबाची…