गुलटेकडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची सुमारे ९० ट्रक आवक
गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची सुमारे ९० ट्रक आवक झाली होती.
पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे एक लाख, तर मेथीची ५० आणि हरभऱ्याच्या ३५ हजार जुड्या आवक झाली होती.मुळे : ३००-८००, राजगिरा : ५००-७००, चुका :…