जाणून घ्या थंडीच्या दिवसात तीळ खाण्याचे गुणकारी फायदे
हिवाळा स्वास्थासाठी चांगला ऋतू मानला जातो. थंडीच्या दिवसांत अशा काही गोष्टी मिळतात ज्या आपल्या शरीरासाठी फायदेशीर मानल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे तीळ. तीळ एक असा खाद्यपदार्थ आहे, ज्यात अनेक गुणकारी घटक असतात. दिसायला अतिशय छोटा असणाऱ्या…