खानदेशातील वातावरणाचा शेतीकामांना फटका
खानदेशात गेले चार-पाच दिवस ढगाळ वातावरण आहे. यातच गारपीट, पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केळीची लागवड खानदेशात तापी, गिरणा, अनेर, सुसरी आदी नद्यांच्या लाभक्षेत्रात केली जाते. या…