अहमदनगरमध्ये यंदाच्या गाळप हंगामात साखर उताऱ्यात घट
अहमदनगर जिल्ह्यात यंदा गाळप हंगामात २३ पैकी २१ कारखाने सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ४५ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. मात्र यंदाचा साखर उतारा गेल्या वर्षीपेक्षा कमीच आहे. असे असले तरी यंदाच्या साखर उताऱ्यात सहकारी साखर कारखान्यांपेक्षा…