भातावरील किडी आणि प्रभावी नियंत्रण
1. गाद माशी -गादमाशी प्रवण क्षेत्रात नियंत्रणासाठी रोवणीनंतर 10 व 30 दिवसांनंतर दाणेदार क्विनॉलफॉस (5 टक्के) 15 किलो प्रतिहेक्टरी बांधीत टाकावे. दाणेदार क्विनॉलफॉस टाकताना बांधीत भरपूर ओल असावी व पाणी तीन ते चार दिवस खाचरात बांधून…