शेतकरी आंदोलन: महाराष्ट्रातून ४ हजार शेतकरी बाईक रॅलीने गाठणार दिल्ली
दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी महाराष्ट्रातून सुमारे ४ हजार शेतकरी बाईक रॅलीद्वारे दिल्लीला जाणार आहेत. नाशिक ते दिल्ली असा हा दुचाकी मोर्चा असणार आहे. राजधानी दिल्लीत आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांना राज्यातील…