जैविक ब्लू काॅपर जगात सर्वप्रथम वापरलं गेलेलं बुरशीनाशक
जैविक ब्लू काॅपर हे जगात सर्वप्रथम वापरलं गेलेलं बुरशीनाशक आहे. सर्व प्रकारच्या बुरशींसाठी बाजारात उपलब्ध असलेले रासायनिक ब्लू काॅपर हा उपाय तर आहेच , पण हेच ब्लू काॅपर जैविक पद्धतीने तयार करता आले तर !!- देशी गाईचे दूध एक वाटी घेऊन…