कारंजामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा, उत्पादनातही मोठी घट होण्याची शक्यता
गेल्या दोन दिवसांपासून हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. खरिपाचे पिक हातचे गेल्यानंतर शेतकऱ्यांची रब्बी पिकांवर आशा असतानाच आता अवकाळीच संकट घोंगावत आहे. बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांची झोप मात्र उडाली आहे.अचानक…