शेती व शेततळ्यातील उपद्रवी उंदीरांचे नियंञण
सध्या शेतामध्ये, शेततलावामध्ये उंदीरांचा फार उपद्रव असल्याचे आढळून येत आहे... उंदीरामुळे शेतातील पिकांचे व आच्छादन कुरडतल्याने शेततळ्याचे फार नुकसान होत असते... उंदीर हा अतिशय चपळ, चाणाक्ष व ऊपद्रवी प्राणी आहे.सर्वप्रथम शेतातील सर्व…