गव्हावरील तांबेरा रोग
व्यवस्थापनतांबेरा रोगास प्रतिकारक्षम वाणांची पेरणी करावी. (उदा. फुले समाधान, नेत्रावती, त्र्यंबक, एन.आय.ए.डब्लू. ३४, एम.ए.सी.एस. ६२२२, एम.ए.सी.एस. ६४७८, गोदावरी, पंचवटी इत्यादी). परिसरातील शेतकऱ्यांनी एकाच जातीची पेरणी करण्याऐवजी…