अबब..! जंगली गव्यांना दररोज पाव खायला देणं पडलं महागात
महाबळेश्वरमध्ये एक व्यक्ती जंगली गव्यांना पाव खायला घालत होता, असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याची दखल घेत वनविभागाने संबंधितांना वन्यजीव अधिनियमानुसार नोटीस…