तुम्हाला माहित आहे काय महाळुंग-गळलिंबू म्हणजे नक्की काय ? येथे वाचा
लिंबू , संत्री ,मोसंबी अशा वर्गात महाळुंग/गळलिंबू हे पण एक अत्यंत रुचकर असे फळ आहे .फळ साधारण पेरूच्या आकाराचे पण लिंबापेक्षा सातआठ पटीने मोठे असते .फळाची साल बरीच जाड असते .फळाचा मध्यभाग आंबट असतो .म्हाळुंग एक औषध म्हणून उत्तम गुण देते .…