दिल्ली हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत 15 एफआयआरची नोंद
केंद्राने तयार केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर परेडमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर दिल्लीला छावणीचे स्वरूप आले आहे.संवेदनशील…