ढोबळी मिरचीला होणारे रोग आणि त्यावरील उपाय
शाकाहारी लोकांच्या आहारात अन्नधान्याच्या खालोखाल भाजीपाल्याचे महत्व आहे. भाजीपाल्यात कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह ही खनिजद्रव्ये विपुल प्रमाणात असतात . शरीराची योग्य वाढ होण्यासाठी सदर द्रव्यांची गरज असते. भाजीपाल्यातून अ आणि क जीवनसत्वे मोठया…