Browsing Tag

खोड किड

असे तयार करा नैसर्गिक टॉनिक आणि कीटकनाशक

जिवाणूपाणी / कल्चर : एकरी पाणी १८० लीटर + देशी गायीचे शेण ५ किलो + देशी गायीचे गोमुत्र ५ लिटर + गुळ २ किलो + राख ( अग्निहोत्राची असेल तर सर्वोत्तम ) २ किलो + माती ( रस्त्याकडचा फुफूटा) २ किलो हे सर्व मिश्रण एकत्र करून ७ दिवस ठेवणे .७ ते २१…