Browsing Tag

खासदार

सुप्रिया सुळे गाझिपूर बॉर्डवर, आंदोलक शेतकऱ्यांची घेतली भेट

दिल्लीच्या सीमेवर गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या नंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या सुद्धा शेतकऱ्यांच्या भेटीसाठी गाझिपूर बॉर्डवर पोहोचल्या आहेत.विरोधी पक्षांच्या…

सिंधू सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांची संजय राऊत घेणार भेट

गेली जवळपास 70 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीत कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहे. अनेकदा चर्चा होऊन देखील अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. कृषी कायदे मागे घेण्याच्या मुद्यावर शेतकरी आक्रमक झाले आहे. एकीकडे…

शेतकरी आंदोलन मोडित काढण्याचा प्रयत्न, राजू शेट्टींचा गंभीर आरोप

प्रजासत्ताक दिनी कृषी कायद्याविरोधात काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर परेडमध्ये हिंसाचार झाल्याने शेतकरी आंदोलनाला वेगळे वळण मिळाले आहे. या हिंसाचारानंतर दोन शेतकरी संघटनांनी आंदोलनातून माघार घेतली असली तरीही शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी आंदोलन…

शेतकरी आंदोलनाबाबत राहुल गांधींनी मांडली भूमिका

आता एक बाजू निवडण्याची वेळ आली आहे. माझा निर्यण स्पष्ट आहे. मी लोकशाहीसोबत आहे. मी शेतकरी आंणि त्यांच्या शांततामय मार्गाने चाललेल्या आंदोलनासोबत आहे, अशा शब्दात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलानाबाबतची आपली…

हा काही ऑलिम्पिक गेम सुरु आहे का?

शेतकऱ्यांचा जत्था मुंबईत दाखल झालं आहे.विविध वाहनांतून हजारो शेतकरी मुंबईत दाखल झालेआहे. आज म्हणजेच २५ जानेवारी २०२१ रोजी आझाद मैदानात किसान मोर्चाची भव्य सभा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी…

बाजारपेठेनुसार शेती पिके घेतल्यास उत्पादनाला चांगला भाव मिळणार – शरद पवार

बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये 18 ते 24 जानेवारी 2021 या कालावधीत “कृषिक” या कृषि तंत्रज्ञान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषि तंत्रज्ञान सप्ताहास आज ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्य मंत्री…

कृषी कायद्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर शरद पवार म्हणतात…..

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टाच्या कृषी कायद्यांच्या अमंलबजावणीला स्थगिती देण्याच्या निर्णयाचं स्वागत केले आहे. सुप्रीम कोर्टानं कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलनावर मार्ग काढण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे.…

खासदाराच्या उपस्थितीच शिवसैनिकाची पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यास मारहाण

नैसर्गिक संकटामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये हडपणाऱ्या विमा कंपन्या बाद कराव्यात आणि पिकविम्याची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी अशी मागणी यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांनी केली आहे. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे…