जनधन योजनेंतर्गत ४१ कोटीहून अधिक लोकांनी या खात्याचा घेतला लाभ
मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात पंतप्रधान जन धन योजना सुरू केली. त्याअंतर्गत बँक, टपाल कार्यालये आणि राष्ट्रीयीकृत बँकांमधील गरिबांचे खाते शून्य शिल्लक असताना उघडले जाते. या योजनेसंदर्भात एक चांगली बातमी आली आहे.वास्तविक, ही…