लवकरच सुमारे अडीच कोटी सातबाऱ्याचे होणार डिजिटलायझेशन
राज्य शासनाने नवीन सात-बारा देण्यास सप्टेंबर 2020 मध्ये मंजुरी दिली होती. त्यानंतर आतापर्यंत सुमारे अडीच कोटी सात बारा यांचे डिजिटलायझेशन पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे .त्यानंतर आता लवकरच त्यांचे वाटप सुरू होणार…