खपली गहू हे भारतीयांना मिळालेले एक वरदान!
एक वैशिष्ट्यपूर्ण अशी गव्हाची जात. सध्याच्या काळात बाजारात सहज उपलब्ध नसल्यानेमुळे ह्या उपयुक्त गव्हाचा वापर कमी झाला आणि विसर पडला आहे.मानवी शरीरासाठी खुप उपयुक्त असा हा खपली गहू ह्या गव्हाच्या इतिहासाचा मागोवा घेतला तर खपली गव्हाची…