Browsing Tag

खते

गुलाब लागवड पद्धत

भारताप्रमाणे जागतिक बाजारपेठेत गुलाबाचा प्रथम क्रमांक लागतो. दरवर्षी गुलाबाचे उत्पादन वाढतच आहे. विकसनशील देशात गुलाबाची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. पूर्व आफ्रिकेच्या अनुकूल हवामानामुळे तेथे अत्युच्च प्रतीच्या गुलाबाची निर्मिती होते.…

माती परीक्षण का करावे जाणून घ्या

माती हे पोषक तत्वांचे भांडार आहे आणि रोपांना सरळ उभे राहण्यास मदत करते. वनस्पतींना त्यांचे जीवन चक्र पूर्ण करण्यासाठी 16 पोषक आवश्यक असतात. हे घटक आहेतःघटककार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम.…

जाणून घ्या मूग-उडीद लागवड पद्धत

उन्हाळी मूग, उडीद लागवड १५ मार्चपर्यंत पूर्ण करावी. लागवडीसाठी मुगाच्या पी.डी.एम.-१, पुसा वैशाखी, तर उडदाच्या टी-९ किंवा पी.डी.यू.-१ या जातींची लागवड करावी.पूर्वमशागतआधीच्या हंगामातील पीक निघाल्यावर वखराच्या साह्याने जमीन भुसभुशीत…

वेलदोड लागवड पद्धत

कोकणात जवळ-जवळ सर्व प्रकारची मसाल्‍याची पिके होतात. त्‍यापैकी वेलदोडा हे एक महत्‍वाचे पीक असून त्‍यास मसाला पिकांची राणी म्‍हणून संबोधण्‍यात येते. असे असले तरी वेलदोडयाच्‍या लागवडीपासून जास्‍तीत जास्‍त उत्‍पादन मिळविण्‍यासाठी त्‍याची…

जायफळ लागवड पद्धत

जायफळ हे 10 ते 20 मिटर उंच वाढणारे सदापर्णी झाड आहे. जायफळ बागेमध्‍ये सुमारे 50 टकके झाडे मादी 45 टक्‍के नर व 5 टक्‍के संयुक्‍त फूले असणारे झाडे निघतात. नराच्‍या झाडास गुच्‍छाने फुले लागतात तर मादी झाडास एक एकटी फूले लागतात.जायफळाची फळे…

लवकरात लवकर ‘हा’ निर्णय घ्या नाही तर….

राज्यातील कृषी विद्यापीठे आणि राज्य कृषी मूल्य आयोगाकडून कृषी मालाचे खर्चावर अधारित भाव ठरवून केंद्रीय कृषी मूल्य आयोगाकडे पाठवितात. मात्र, केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेला केंद्रीय आयोग कारण नसताना या भावांत दहा ते पन्नास टक्क्यांपर्यंत…

जांभूळ लागवड पद्धत

जांभूळ हे फळ महत्त्वाचे औषधी गुणधर्म असलेले परंतु दूर्लक्षित असे कोरडवाहू सदाहरित फळझाड आहे. फळे आंबट, गोड तुरट लागतात. जांभळाच्या बियांचा, फळांचा आणि सालीचा उपयोग मधुमेहासाठी केला जातो.हवामानउष्ण व समशीतोष्ण हवामान चांगले मानवते.…

झेंडू लागवड पद्धत

झेंडू हे फक्त राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात महत्वाचे फुलपिक आहे. या फुलांचा उपयोग फुलांच्या माळा करणे, व्यासपीठ सजविणे यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. याशिवाय निरनिराळया पुष्प रचनेमध्ये, बगीच्यांमध्ये रस्त्यालगत, तसेच कुंड्यांमध्ये…

आवळा लागवड पद्धत

जमीनहलकी ते मध्यमजातीकृष्णा, कांचन, चकैय्या व निलमलागवडीचे अंतर           :७.० X ७.० मीटरखते                    :पूर्ण वाढलेल्या झाडास ४० ते ५० किलो शेणखत, ५०० ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम   स्फुरद व २५० ग्रॅम पालाश…

कोबी व फूलकोबी लागवड

प्रस्तावना कोबी व फुलकोबी ही थंड हवामानात येणारी पिके आहेत. महाराष्‍ट्रामध्‍ये जवळ जवळ सर्व जिल्‍हयात या पिकाची लागवड केली जाते. महाराष्‍ट्रामध्‍ये कोबी पिकाखाली अंदाजे 7203 हेक्‍टर क्षेत्रावर लागवड केली जाते. तर फुलकोबी या पिकाखाली अंदाजे…