सेंद्रिय खतांचे प्रकार आणि ते कसे तयार करावे जाणून घ्या
- वनस्पती व प्राणी यांच्या अवशेषापासून जे खत तयार होते त्याला सेंद्रिय खत म्हणतात.- सेंद्रिय खतांमध्ये महत्त्वाची खते म्हणजे, शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीची खते, गांडूळ खते, माश्यांचे खत, खाटिकखान्याचे खत, इत्यादी.शेणखत:…