Browsing Tag

खजूर

जाणून घ्या ‘खजूर’ खाण्याचे ५ फायदे

खजूर चवीला गोडं असतात आणि त्याच्या सेवनाचे शरीराला अनेक फायदे देखील आहेत. खजूरमध्ये विटॅमिन, मिनरल्स मोठ्या प्रमाणात आहे  जे शरीरासाठी रामबाण औषध म्हणून काम करतात. खजूर सर्वांचे आवडते का आहेत ते जाणून घेऊया.जर तुम्ही रोज सकाळी पाण्यात…