खजूर शेतीसाठी उचला 75 टक्के अनुदानाचा लाभ
राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात खजूर लागवडीसाठी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खास भेट दिली जात आहे. वास्तविक कृषी विभागामार्फत खजूर लागवडीबाबत शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे. अशा प्रकारे शेतकरी आपल्या शेतात खजुरीची…